Android app on Google Play

 

द ज्युबिली

 

कॅरेट : 245.35
देश : दक्षिण आफ्रिका
वर्ष : 1985१९८५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जेगर्सफॉन्टेन खाणीतून द ज्युबिली हिरा मिळाला होता. द ज्युबिली हिऱ्याला रिट्झ च्या नावाने ओळखले जाते. या हिऱ्याला हे नाव दक्षिण आफ्रिकेच्या फ्री स्टेट प्रांताचे राष्ट्रपती फ्रांसिस विलियम रिट्झ यांच्या नावावरून पडले आहे.