Android app on Google Play

 

द स्पिरिट ऑफ दे ग्रिसोगोनो

 

कॅरेट : 312.24
देश : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
वर्ष : अज्ञातद स्पिरिट ऑफ दे ग्रिसोगोनो जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा आणि जगातील पहिला सर्वांत मोठा काळा हिरा आहे. वेस्टर्न सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन मध्ये हा हिरा मिळाला होता. आज हा हिरा शुभ्र सोन्याच्या अंगठीत जडलेला आहे. त्याच्या चारही बाजूंना ७०२ शुभ्र हिरे जडलेले आहेत आणि त्यांचे वजन ३६.६९ कॅरेट आहे.