Android app on Google Play

 

द गोल्डन ज्युबिली

 

कॅरेट : 547.67
देश : दक्षिण अफ्रीका
वर्ष : 1985१९८५ मध्ये दक्षिण आफ्रिका इथे मिळालेला हा हिरा अतिशय खास समजला जातो. ५४५ कॅरेट पेक्षा देखील जास्त असलेला हा हिरा जगातील सर्वांत मोठा पैलू पाडण्यात आलेला हिरा आहे.