फायदे आणि पद्धती
मित्रांनो आपण आताच लवकर उठण्याचे सर्व फायदे वाचले आहेत आणि आता तुम्हाला बेलाशक लवकर उठायची सवय लावून घ्यायची असेल . मी आता तुम्हाला याच्या काही पद्धती सांगतो. हे सर्व अचानक घडून येणे शक्य नाही. पण तुम्ही प्रयत्नपूर्वक पुढील पद्धतींचा अवलंब केलात तर नक्की लवकर उठण्याची आरोग्यदायी सवय लावून घेऊ शकाल.