रचनाशीलता असणे
सर्वाना ही गोष्ट पटेल की सकाळची वेळ ही अतिशय रचनात्मक उर्जेने भरलेली असते. सकाळी कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसतात आणि मी लिहितो, मेल वाचतो, ब्लॉगिंग करतो. अशा प्रकारे वेळाची थोडी बचत होते आणि संध्याकाळ मला कुटुंबासोबत आनंदाने व्यतीत करता येते जे अतिशय आवश्यक आहे.