ध्येय ठरवणे
तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काही ध्येय ठरवले आहे? नाही?? तुम्ही ठरवले पाहिजे! ध्येय ठरावा आणि सकाळी लवकर उठून त्याची समीक्षा करा. या आठवड्यात कोणतेही एक काम करायचा निश्चय करा आणि ते वेळेवर पूर्ण करा. ध्येय ठरवल्यानंतर रोज सकाळी उठून हे ठरवा की आज आपण आपले ध्येय गाठण्यासाठी त्या दिशेने कोणती पावले उचलणार आहोत. आणि ती पावले तुम्ही रोज सकाळी सर्वांत आधी उचला.