Android app on Google Play

 

गीतेची शिकवण

 

गीता आपल्याला काय शिकवते??
मानसिक शांती आणि सुख मिळवण्यासाठी आपल्या इच्छा संपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मृत्यूला घाबरणे व्यर्थ आहे, मृत्यू म्हणजे केवळ आत्मा भौतिक संसारातून अध्यात्मिक संसारात जाणे आहे.
कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि नेहमी परिणामांची चिंता न करता पूर्ण समर्पणाने कार्य केले पाहिजे.
ईश्वर नेहमीच आपल्या सोबत आणि आपल्या आसपास असतो, मग आपण कुठेही असोत अनो काहीही करत असोत.
अन्य प्राण्यांसाठी मनुष्याच्या मनात वाईट भावना म्हणजे माणसाच्या विनाशाचे कारण आहे. तय्न्च्यापासून दूर राहिले पाहिजे.
हे केवळ काही बोध आहेत, परंतु तुम्हाला गीतेच्या बाबतीत अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला गीता वाचली पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला जीवनाचे संपूर्ण सार मिळेल.