Android app on Google Play

 

धर्मनिरपेक्षता

 

फार कमी लोकांना गीतेचा हा निष्कर्ष माहिती असेल - कृष्ण वाणीनुसार "धर्माच्या सर्व कल्पना त्यागून मला आणि फक्त माझ्यापाशी स्वतःला आत्म समर्पित कर". फार कमी लोकांना हा निष्कर्ष समजतो म्हणूनच हे सत्य बहुतेक लोकांना माहितीच नाही.