Android app on Google Play

 

लोक खोटारडे, मांसभक्षी आणि भ्रष्ट बनतील

 

http://timesofindia.indiatimes.com/photo/51995677.cms

पृथ्वी भ्रष्ट लोकांनी भरून जाईल आणि सत्ता मिळवण्यासाठी लोक एकमेकांना मारतील. याच भ्रष्ट लोकांमध्ये जो सर्वांत जास्त ताकदवान असेल, त्यालाच सत्ता मिळेल. जी व्यक्ती अत्यंत चलाख आणि स्वार्थी असेल, तिलाच या युगात विद्वान मानले जाईल. मनुष्याच्या सौंदर्याची पारख त्याच्या केसांवरून केली जाईल, केवळ पोट भरणे एवढेच मनुष्याचे उद्दिष्ट असेल.