Android app on Google Play

 

धन असेल सर्वकाही

 

http://news24-d50.kxcdn.com/media/uploads/2016/02/16/param2.jpg

श्रीमद् भागवत पुराणात केल्या गेलेल्या कलियुगाच्या वर्णनात म्हटलेले आहे की या युगात ज्या व्यक्तीकडे धन नसेल तो अधर्मी, अपवित्र आणि बेकार मानला जाईल आणि ज्या व्यक्तीकडे जितके धन असेल त्याला तितकेच गुणी मानले जाईल. सोबतच न्याय, कायदे सर्व एका शक्तीच्या आधारे लागू केले जातील. व्यक्तीच्या चांगल्या कुळाची ओळख केवळ धनाच्या आधारावरच केली जाईल. धनाच्या हव्यासापोटी मनुष्य आपले नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांचे रक्त वाहवायला देखील कचरणार नाही.