Android app on Google Play

 

संबंध असतील केवळ तडजोड

 

http://www.commentsdb.com/wp-content/uploads/2015/07/Indian-Wedding-Manner.jpg

भागवत पुराणानुसार कलियुगात विवाह ही केवळ दोन लोकांमधील तडजोड असेल. या युगात स्त्री आणि पुरुष सोबत राहतील आणि व्यापारातील यश हे खोटेपणावर अवलंबून असेल. केवळ शारीरिक इच्छांच्या पुर्तीसाठीच स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या सोबत राहतील. स्त्रिया अतिशय कडवे बोल बोलायला लागतील आणि त्यांच्या चरित्रात नकारात्मकता भरून राहिलेली असेल. त्यांना पिता किंवा पती कोणाचाही धाक उरलेला नसेल.
वर्तमानकाळात लिव्ह - इन - रिलेशनशिप, समलैंगिक विवाह, जातिवाद, मद्यपान, धुम्रपान, वृथा प्रेम विवाह, हुंडा, भृण हत्या या आणि अशाच प्रकारच्या अनेक घटना ही भविष्यवाणी खरी ठरवतात.