Android app on Google Play

 

शारदा मठ

 

http://photos.wikimapia.org/p/00/04/43/48/64_big.jpg

शारदा ( कालिका ) मठ गुजरात मध्ये द्वारकाधाम इथे आहे. याच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे 'तीर्थ' आणि 'आश्रम' संप्रदायाचे नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानले जाते. या मठाचे महावाक्य आहे 'तत्वमसी' आणि हा मठ सामवेदाचा प्रचारक आहे. शारदा मठाचे पहिले मठाधिपती हस्तामलक (पृथ्वीधर) होते. ते आदी शंकराचार्यांच्या प्रमुख ४ शिष्यांपैकी एक होते. सध्या स्वामी स्वरूपानंद सरस्वती या मठाचे ७९ वे मठाधिपती आहेत.