Android app on Google Play

 

गोवर्धन मठ

 

http://www.nativeplanet.com/photos/big/2013/07/_13729179770.jpg

गोवर्धन मठ भारतातील ओडीसा पुरीत आहे. या मठाच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे 'अरण्य' संप्रदाय नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानले जाते. या मठाचे महावाक्य आहे ' प्रज्ञानं ब्रह्म ' आणि हा मठ ऋग्वेदाचा प्रचारक आहे. या मठाचे पहिले मठाधिपती आदी शंकराचार्यांचे पहिले शिष्य पद्मपाद झाले. सध्या निश्चलानंद सरस्वती या मठाचे १४५ वे मठाधिपती आहेत.