Android app on Google Play

 

श्रृंगेरी मठ

 

http://www.thehindu.com/2004/11/25/images/2004112503630401.jpg

हा मठ भारतातील दक्षिण रामेश्वरम मध्ये आहे. त्याच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे सरस्वती, भारती आणि पुरी संप्रदाय नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानण्यात येते. या मठाचे महावाक्य 'अहं ब्रह्मास्मि' आहे आणि हा मठ 'यजुर्वेद' प्रचारक आहे. या मठाचे पाहिले मठाधिपती आचार्य सुरेश्वर होते. सध्या स्वामी भारती कृष्णतीर्थ या मठाचे ३६ वे मठाधिपती आहेत.