Android app on Google Play

 

दुष्यासनाच्या पुत्राने अभिमन्यूला मारले

 

abhimanyu1

लोक असे मानतात की अभिमन्यूची हत्या चक्रव्यूहात सात महारथींनी केली होती, या सातही महारथींनी मिळून अभिमन्यूची हत्या केली होती परंतु हे सत्य नाहीये. महाभारतानुसार अभिमन्यूने शौर्याने लढत चक्रव्युहात उपास्थित सात पैकी एका महारथीला (दुर्योधनाचा पुत्र) मारले होते. त्यामुळे नाराज होऊन दुष्यासनाच्या पुत्राने अभिमन्यूची हत्या केली होती.