Android app on Google Play

 

देवी लक्ष्मीचे चिन्ह

 

https://lh3.ggpht.com/v8htOTjDw_9IBgEEwyGlGOMke-oAM_nDzhkIgoB51uqyQ3eplk9_f5AqJ3sxumIt6B8=h900

गुरुवारी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी हा लेप काढून टाकल्यानंतर मूर्तीवर देवी लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले असतात. हे एक गूढ रहस्य आहे.