Android app on Google Play

 

व्यंकटेश्वर बालाजी मूर्ती

 

http://gujjupost.com/wp-content/uploads/2016/03/tirupati-324x160.jpg

व्यंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो. ध्यानपूर्वक कान लावून ऐकल्यास समुद्राचा आवाज ऐकू येतो. असे का होते याचा उलगडा कोणालाही अद्याप झाला नाही.