Android app on Google Play

 

खारूताई

 

खारूताई दिवसातून १४ तास झोपतात. आपल्यापैकी खूप जणांना हे माहिती नाहीये की हा प्राणीसद्धा अतिशय आळशी प्राण्यांतला एक आहे. कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांनीयुक्त आहारामुळे  कदाचित खारूताईना झोपायला आवडतं. साधारणपणे खारूताई जमिनीवरून उचललेल्या डहाळया, पाने, पंख आणि इतर मउ वस्तूंनी बनवलेल्या घरट्यात झोपतात.