Android app on Google Play

 

कोअला

 

http://animals.sandiegozoo.org/sites/default/files/juicebox_slides/koala_ecalypt.jpg

कोअला दिवसातून १८ ते २२ तास झोपतात. एकदा का कोअलाची निलगिरीच्या पानांची मेजवानी झाली की तो खूप थकतो. ह्या तंतूमय आहारासाठी खूप शक्ती लागते. ते पचवण्यासाठी कोअला दिवसातून ७५% वेळ झाडांवर झोपण्यात घालवतात. जेव्हा तुम्ही आयुष्याचा ८०% काळ झोपण्यात घालवाल तर अर्थातच तुम्ही त्यांना जगातील सर्वात आळशी प्राणी म्हणाल.