Android app on Google Play

 

अपोसम

 

अपोसम दिवसातून १८-१९ तास झोपतात. अपोसम अतिशय मंदगती प्राणी असून ते स्वतःला अन्न, निवारा आणि पाणी असणाऱ्या जागेशी जुळवून घेतात. जोपर्यंत त्यांची जागा अंधकारयुक्त आणि निर्जन असते, तोपर्यंत त्यांच्या झोपेसाठी देखील हेच लागू होतं.