Android app on Google Play

 

मकाऊ, चीन


दक्षिण चीनमध्ये असलेलं एक शहर. मकाऊच्या जुगाराच्या नियमांमुळे या देशाने खूप पैसे कमावले आहेत. या शहराने दोन वेळा लास वेगासला जुगारातल्या फायद्यामध्ये मागे टाकलं आहे आणि इथे जगातलं सर्वात मोठं कॅसिनो आहे. इथे एकूण ११ स्कायर माईल्समध्ये ३३ कॅसिनो आहेत आणि अजून बरेच तयार होणार आहेत.
सूत्र: wanderluxe.theluxenomad.com