Android app on Google Play

 

पट्टाया थायलंड


मसाज पार्लर पासून बार, कैबरेट्स आणि पिंगपॉंग थिएटरपर्यंत सगळं काही तुम्हाला या तटवर्ती शहरात मिळेल. जसे तुम्ही चालत असाल, तसं तुम्हाला महिला जवळ बोलावतील. जर तुम्हाला यात काहीही रुची नसेल तर तुम्ही आरामात बसून कोणत्याही थाई बॉक्सिंग मॅचमधे बॉक्सर्सना एक दुसऱ्यांची धुलाई करताना पाहू शकता. कारण हे शहर किनाऱ्यावर वसलेले असल्याने तुम्ही तुमच्या कालच्या रात्रीचा हँगओव्हर विसरून एका नवी आणि सुंदर संध्याकाळ सुरू करू शकता.
सूत्र : www.bangkok.com