Android app on Google Play

 

ॲमस्टरडॅम, नेदरलँड्स


हे तरूणांचं एक आवडतं पर्यटन स्थळ आहे कारण इथे अनेक कॅनाबिज कॅफे आहेत जिथून ते हवं असलेलं सगळं खरेदी करू शकतात. याशिवाय इतर अनेक पापं तुम्ही इथे करू शकतात ज्यांना कायद्यानेच मान्यता दिलेली आहे. त्यामुळे इथे जर तुम्ही कोणतं पाप केलंच तर इथे तुम्हाला घाबरायची गरज नाही.
सूत्र: www.travelveteran.com