Android app on Google Play

 

तिजुआना मेक्सिको

जर तुम्ही या शहराची वेस ओलांडली तर तुम्हाला एखाद्या पश्चिमी शहरात आल्यासारखं वाटेल. इथे दारू पिण्यासाठी अधिकृत वय हे १८ वर्षे आहे. वैश्याव्यवसाय करायला कायद्याने संमती आहे. टकीला बरीच स्वस्त आहे आणि लोकं रस्त्यावर औषधं विकतात.या कारणांमुळे हे शहर जगातलया सर्वात अधिक पापी शहरांपैकी एक आहे.
सूत्र : www.donquijote.org