वेद व्यास
भगवान वेद व्यासांनी ५००० वर्षांपूर्वी सर्व ग्रंथ लिहिले होते. त्यांना या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते, उदा. वाद्रायण, द्वैपाय, व्यास, कृष्ण द्वैपायन आणि सत्यवती सूत. त्यांना देवाच्या २४ अवतारांपैकी एक मानले जाते.
त्यांच्या आईचे नाव सत्यवती होते, म्हणूनच त्यांना सत्यवती सूत म्हणूनही ओळखण्यात येते.
सूत्र : https://www.quora.com/Who-is-the-most-famous-Indian-teacher-1