Get it on Google Play
Download on the App Store

शंकराचार्य



शंकराचार्य आपल्या काळातील एक फार मोठे विद्वान होते. वेदांच्या वर्चस्वाची स्थापना, आणि अध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिनिधी यासठी त्यांना ओळखले जाते.
आपणा सर्वाना हे नक्कीच माहिती आहे की भारतीय धर्म शास्त्रामध्ये शंकराचार्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही अंतर्गत विरोधाशिवाय हे नक्की सांगता येईल, की शंकराचार्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रकाश बहाल केला नसता, तर फार पूर्वीच भारत देश परकीय आक्रमण आणि धार्मिक अराजकता यांना बळी पडला असता.
त्यांची शिकवण आजही हिंदू धर्माच्या प्रसाराच्या आत्म्याचा अविभाज्य घटक आहे.