Android app on Google Play

 

डॉक्टर मनमोहन सिंह

 


मनमोहन सिंह हे पंतप्रधान बनण्याआधी शिक्षक म्हणून काम करत होते. ते पंजाब विश्वविद्यालय , दिल्ली स्कूल ऑफ़ इकोनॉमिक्स , दिल्ली विश्वविद्यालय आणि जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालय यांसारख्या महान शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम पाहत असत. मवाळ स्वभावाच्या मनमोहन सिंहांवर नेहमीच गरजेपेक्षा जास्त शांत राहण्याचा आरोप करण्यात येई.