Android app on Google Play

 

कामाख्या मंदिर, आसाम


आसाम येथील कामाख्या मंदिर तांत्रिक कामांचा बालेकिल्ला मानला जातो. पौराणिक कथांच्या अनुसार या जागेवर सती देवीची योनी पडली होती. येथे देवी भगवतीची महामुद्रा म्हणजे योनिकुंड आढळते. अम्बुवाची पर्वाच्या दरम्यान म्हणजे रजस्वला काळात  या कुंडात पाण्याऐवजी रक्ताचा प्रवाह वाहतो