Android app on Google Play

 

एकलिंग मंदिर, राजस्थान


भगवान शंकराला अर्पण एकलिंग जी मंदिर उदयपूरच्या जवळ आहे. इथे शंकराची एक वेगळीच आणि अत्यंत सुंदर अशी चार मुखी मूर्ती आहे जी काळ्या संगमरवरापासून बनवण्यात आली आहे. हेशंकराचे मंदिर इस ९७१ मध्ये गुहीला नामक मेवाडच्या राजाने बांधले होते.