Android app on Google Play

 

कालीघाट, कोलकाता

कोलकाता येथील कालीघाट हे तंत्रीकांसाठी अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे. असं मानलं जातं की इथे सती देवीची बोटं पडली होती. आज हेकालीमातेच्या भक्तांसाठी सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिरातील देवीच्या मूर्तीची जीभ सोन्याची आहे.

कालीघाट मंदिराचा प्राचीन फोटो  इस १८८७