Android app on Google Play

 

हुंग्शन पर्वत चीन मध्ये प्रसिद्ध आहे पण कोडाई कॅनल चे पिलर रॉक्स अजूनही गुप्तच आहेत.

 मुंबईची मधु सांगते, " पिलर रॉक्स अशा एखाद्या खांबासारखे दिसतात जे जणू आसमंताला सहारा देत आहेत. हे पाहून फारच छान वाटते. धुक्याच्या आड दडलेले पर्वत खूपच सुंदर आहेत आणि दरी तर इतकी खोल आहे की नुसतं बघायलाही भीती वाटते.