Android app on Google Play

 

एक फ्रेंच शहर इथेच आहे – पोन्डिचेरी

 


बेंगलोर चे एक प्रवासी फानी सिंग याचं म्हणणं आहे, "हा स्वतःतच एक नवीन अनुभव आहे. जेव्हा तुम्ही फ्रेंच क्वार्टर आणि ट्रांकुएबार इथे जातं तेव्हा तुम्हाला असं वाटतं की काळ मागे गेला आहे." हैदराबाद येथील एक प्रवासी दिव्या कृष्णा असं लिहिते की, " पोन्डिचेरी हे एक अद्भुत ठिकाण आहे. जर तुम्हाला फ्रेंच संस्कृतीचा आनंद घ्यायचा असेल तर इथे तशा कित्येक गोष्टी किंवा सुविधा आहेत. ही एक अत्यंत भिन्न अशी जागा आहे. ज्या क्षणी तुम्ही फ्रेंच क्वार्टर्स मध्ये पाउल ठेवता, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फ्रांस च्या कोणत्यातरी एका जुन्या शहरात गेला आहात. समुद्र किना-यावर असलेली सुंदर घरे आणि शांत कॅफे या ठिकाणाला पूर्वीच्या काळचा एक मुलामा देतात."