Android app on Google Play

 

काही गोष्टी सोडून द्यायला शिका

 आपल्या नात्यात आपल्या जोडीदाराच्या अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला बदलून हव्या असतात. कदाचित तुम्हाला संताप येत असेल जेव्हा तुमचा पती जेवणाच्या टेबलावर पाण्याचा ग्लास तसाच ठेवत असेल किंवा आपल्या खोलीत त्याला त्याच्या आवडत्या क्रिकेट संघाचा फोटो टांगायचा असेल. जाऊ द्या. ही गोष्ट समजून घेण्यासाठी विचार करा की तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल जर या गोष्टी त्यात समाविष्ट नसतील. जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागाल तेव्हा अशा गोष्टी विसरून जायला तुम्हाला सोपं जाईल.