Android app on Google Play

 

डेट च्या प्लानिंग मध्ये अदला बदल करा

 तर जेव्हा असं विचार करण्याची वेळ येईल की शनिवारी संध्याकाळी काय करावे? तर गर्दी गजबजाट यांपासून बाजूला होऊन विचार करा. डेट च्या प्लानिंग ची जबाबदारी घेण्यात अदलाबदल करा. आणि आपला हेतू त्या रात्रीपर्यंत गुप्त ठेवा. बोय्किन सांगते की "जेव्हा तयारीसाठी तुम्ही दोघंही जबाबदार असता तेव्हा आळस केला जाण्याची शक्यता वाढते." " पण जर तुमहाला एकट्याला विचार करावा लागला तर विचार अधिक मजेदार आणि प्रतिस्पर्धक होतात."