Get it on Google Play
Download on the App Store

जास्त प्रश्न विचारा



परंतु उत्तरांकडे देखील लक्ष असू द्या. जागरूक राहण्याची शपथ तुम्ही दोघंही घ्या. तुम्ही ऐकून घ्यायला, समजून घायला उत्सुक बना (ती मिटिंग एवढा जास्त वेळ कशी चालली? या कामाला आणखी छान पद्धतीने कसं करू शकशील?) या आणि अशा प्रकारच्या विचारांनी तुम्ही तुमची दिनचर्या आणि कामाकडे अधिक गंभीरतेने पाहू शकाल. नात्यांची अभ्यासिका एस्थेर बोय्किन सांगते की, "दिवसाच्या शेवटी असं सांगणं सोपं आहे की माहीत नाही, माझा दिवस छान होता पण तरीही मी खूप थकलो आहे." पण आपल्या साथीदाराच्या बाबतीत जागरूक झाल्याने तुम्हालाही विचार करायला वेळ मिळतो ज्यामुळे तुम्हाला आपापसात जोडले जाण्याला मदत होते.