मृत्युच्या छायेतील गाव
कुल्धारा हे गाव ५० वर्षां पेक्षा जुने गाव होते. ह्या गावांत सुमारे १५०० लोक राहत होते जे अचानक एक रात्री गायब झाले. सर्वच्या सर्व लोक अचानक काहीही निशाणी न ठेवता गायब झाले.
गौरव तिवारी आणि त्याच्या १२ संशोधक मित्रांनी अथक पप्रयत्न करून गावाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वांत भयाण १२ तास एका रात्री त्या गावांत घालवले. ह्य दरम्यान त्यांना गावांत अनेक भयानक सावल्या, भुतांच्या रडण्याचे आवाज, लहान मुलांच्या बोटांचे ओरखडे वगैरे दिसून आले. त्यांनी काही आत्म्याशी संवाद सुद्धा साधण्याचा प्रयत्न केला पण जास्त माहिती हाती लागली नाही.
Thomas Belcik ह्यांचे ह्या गावाचे छायाचित्र.