Android app on Google Play

 

प्रल्हाद जनी

 

प्रल्हाद जनी हे भारतीय साधू मागील ७० वर्षा पासून न खाता पिता राहत आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावर प्रयोग केले त्यांना २४ तास केमेरा खाली ठेवले पण त्यांनी हवे शिवाय काहीही प्रश्न केले नाही, अगदी पाणी सुद्धा नाही.

त्यांच्या मते अंबाबाईनी त्यांना हा आशीर्वाद दिला आहे.