Android app on Google Play

 

मंकी मेन किंवा वानर माणूस

 

२००१ साली वानर मानवाने भारतात बराच धुमाकूळ घातला होता. सुमारे १३ लोकांना त्याने गंभीर जखमी केले. अनेक प्रत्यक्षदर्शी लोकांनी त्याचे वर्णन ४ फुट उंच वानर सदृश्य प्राणी असे केले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून सुद्धा आज पर्यंत हा प्राणी त्यांच्या हाती लागला नाही.