Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

जेव्हा आपण भुतांच्या बाबतीत बोलत असतो तेव्हा सामान्य माणसे भूतांवर केलेल्या शोधांऐवजी पुस्तके किंवा सिनेमे यातून मिळणाऱ्या माहितीवरून आपली मत प्रस्थापित करतात. जास्तीकरून लोकांचे विचार हे अविश्वास आणि विचित्र वागणूक या गोष्टींमध्ये अडकून राहिलेली दिसते. ( उदाहरणार्थ :१९८४ च्या घोस्टबसटर्स सिनेमात दाखवल्याप्रमाणे). इतर लोक भुतांच्या रोमांचकारी प्रकारांकडे अधिक आकर्षित झालेले दिसून येतात.( ज्याप्रमाणे १९४७ च्या  फिम द घोस्ट एंड मिसेस मुइर या सिनेमात तसेच १९९० चा लोकप्रिय सिनेमा घोस्ट यांमध्ये दाखवले आहे.) काही लोक त्यांना भयानक मानतात जसे त्यांनी १९८२ च्या पोल्तेर्गीस्ट या सिनेमात एका कुटुंबाला हानी पोहचवताना पहिले आहे. त्यांच्याविषयीच्या काही खऱ्या गोष्टी लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवतात तर काही वेळा काही लोक त्यांच्यामध्ये अधिकच रुची दाखवतात.  

भूत : सत्य की असत्य

भयकथा संपादक
Chapters
भूमिका भूत म्हणजे काय? परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्व प्रकार स्पष्ट झलक जीवंत व्यक्तीचे भूत निर्जीव वस्तु भूत प्राण्यांची भुते अमानवी भुते अनेकपतिका भूतांचे फोटो, आकृती, प्रकाशग्रह, चक्र आणि पूर्ण शरीर जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : द गुर्डोन लाइट जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : बोरले रेक्टोरी जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : ब्राउन लेडी ऑफ़ रायन्हम हॉल जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : मोस बीच डिस्टिलरी – मोस बीच कैलिफ़ोर्निया जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : विंचेस्टर मिस्ट्री हाउस – सन होसे कैलिफ़ोर्निया जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : क्रेइस्चेर मेन्शन –स्टेटन आइलैंड न्यू यॉर्क जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : लेम्प मेन्शन एंड ब्रेवरी – सेंट लुइस मिस्सौरी जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव :बुलक होटेल – डेड वुड साउथ डकोटा