Android app on Google Play

 

प्रमोद शर्मा

 

प्रमोद शर्मा चा जन्म १९४४ मध्ये भारतात झाला . जेव्हा तो दोन वर्षाचा होता तेव्हा त्याने आपल्या आईला सांगितले कि त्याला जेवण बनवायची गरज नाही कारण त्याची बायको 

मोरादाबाद मध्ये आहे आणि ती त्याच्यासाठी जेवण बनवेल . मोरादाबाद त्याच्या घरापासून , म्हणजे बिसोलीपासून १४५ किलोमीटर लांब होते . ३ ते ४ वर्षामध्ये प्रमोदने "मोहन ब्रदर्स " 

नावाच्या दुकानाचा उल्लेख केला जिथे तो त्याच्या कुटुंबाबरोबर बिस्कीट आणि पाणी विकत असे . त्याने 
खेळण्य्तल दुकान बनवलं आणि आपल्या कुटुंबाला आणि मातीची बिस्किट दिली . तो एका समृद्ध व्यापारी कुटुंबातून होता आणि आपल्या नवीन कुटुंबाच्या तंग परीस्तीतीमुळे त्रासला 

होता . त्याने आपल्या आई वडिलांना दही नका खाऊ सांगितल आणि स्वताही हात लावत नसे . त्याने सांगितलं  कि त्याच्या मागल्या जन्मात तो दही खून आजारी पडला होता . 

प्रमोदला आंघोळ करायला आवडत नसे कारण तो सांगत नसे कारण तो सांगत असे कि मागील जन्मात त्याचा मृत्यू बाथ टबात झाला होता . 

प्रमोदच्या कुटुंबाने त्याला आश्वासन दिले कि एकदा का तो वाचायला शिकला कि ते त्याला मुरादाबाद ला घेऊन जातील . अस समजलं कि तिथे मोहरा नवक एक कुटुंब होतं जे "मोहन 

ब्रदर्स " नावाचं एक सोडा आणि बिस्किटाच दुकान चालवत असतं . १९४३ मध्ये प्रबंधक परमानंद मेहरा यांचा दही खाण्याने आणि पोटच्या दुखण्याने मृत्यू झाला होता . परमानंद यांनी 

औषधीय स्नानांचा उपचार केला होता आणि मरणाच्या थोड्याच वेळापूर्वी त्यांना स्नान घेतले होते .