Android app on Google Play

 

एडवर्ड ऑस्ट्रियन

 


पेट्रीशिया ऑस्ट्रियन च्या ४ वर्षाच्या मोठ्या मुलाला -एडवर्ड ला पावसांच्या दिवसांची भीती वाटत असे मग त्याच्या गळ्यामध्ये काही अडचण निर्माण झाली आणि तो तिथे तीव्र 

दुखण्याच्या गोष्टी करू लागला . एडवर्ड ने आपल्या आईला आपल्या गत जीवनाच्या गोष्टींची विस्मृत माहिती दिली जी कदाचित पहिल्या महायुद्धाची गोष्ट आहे . त्याने सांगितलं कि 

त्याचा गळ्याला गोळी लागून मृत्यू झाला होता . 
फिहिल्यांदा डॉक्टरला त्याचा खराब गळ्याच कारण समजलं नाही त्यांनी त्याच टोंसील काढून टाकलं . त्याच्या गळ्यामध्ये पुन्हा एक गाठ तयार झाली आणि डॉक्टरकडे त्याचा इलाज 

नव्हता . जसे एडवर्ड ला आपल्या आई वडिलांची , आपल्या मागील जन्माची आणि आपल्या मृत्यू विषयी बोल्ण्यासाठी उक्सावले त्याबरोबर गाठ गायब झाली . एडवर्ड च्या डॉक्टरलाही 

समजलं नाही कि गाठ कुठे गेली .