Get it on Google Play
Download on the App Store

बर्रा बॉय -कॅमेरॉन मकाउले


कॅमेरॉन मकाउले चा जन्म ग्लासगो स्कॉटलंड  मध्ये झाला होता . दोन वर्षाचा असताना तो आपल्या आईला सांगू लागला कि तो स्कॉटलंड च्या पश्चिम तटावर असलेल्या बर्रा नावाच्या 

द्विपचा  आहे . त्याने एका सफेद रंगाच्या घरचा आणि एका किनार्याचा उल्लेख केला जिथे विमान उतरत . त्याचा एक सफेद आणि काका कुत्रा होता आणि त्याच्या वडीलांचे नाव शेन 

रोबर्टसन होते . त्याचा मृत्यू गाडीच्या दुर्घटनेत झाला होता . त्याने त्या सफेद घरच चित्र  काढल  आणि त्याच्या दुसर्या आईची आठवण येते अस सांगितलं . जेव्हा मुलगा बर्रा च्या 

आठवणीने  जास्त दुखी राहू लागला तेव्हा त्याची आई त्याला त्या द्विपाच्या सहलीवर घेऊन गेली . त्याचं विमान त्या किनार्यावर उतरलं .
 कुठूम्बाला रोबर्टसनच घर मिळालं आणि त्याने कुटुंबाच्या फोटोतील त्या काळ्या आणि सफेद कुत्रांना आणि कार लाही ओळखले . परंतु कुणालाही शेन नावाच्या कोणत्याही व्यक्तीची 

माहिती नव्हती .  कॅमेरॉन ला घरचे सगळे रस्ते माहिती होते .  आणि तो प्रत्येक वस्तूची बरोबर ओळख परखू शकला . 
जसा जसा मोठा झाला तसा कॅमेरॉन आपल्या आठवणी विसरू गेला पण त्याला पूर्ण विश्वास होता कि मृत्यू हा अंत नाही . गस टेलर प्रमाणे त्यानेही म्हटले कि तो एका छिद्रात पडला 

आणि आपल्या आईच्या पोटात पोचला .