Android app on Google Play

 

नौसेनेचा लढाऊ पायलट -जेम्स ३

 

अतिशय कमी वयात जेम्स लेइङ्गेर आपल्या नौसेनेच्या लडाऊ  पायलटच्या जीवनाच्या आठवणी आटवू लागला . तो फक्त विमानाच्या खेल्ण्यासोबातच खेळायचा आणि काही वर्षांनी हा 

एक जुनून बनला . तो पुष्कळसा अस्वस्थ राहू लागला आणि फक्त विमान मारेकरी आणि विमान दुर्घटना यांविषयीच बोलू लागला . जेम्स तीन वर्षाचा  असताना आईला लढाऊ 

विमानांमध्ये ड्रोपटांक  काय असत ते सांगू शकला होता आणि एका वैमानिकासारखा तो विमानाची तपासणी करू सकतो हे सुधा सांगू शकला . मुलाने आपल्या वडिलांना सांगितले कि 

तो नतोमा  नावाच्या विमानातून उडत होता . आणि त्याच्यासोबतच्या वैमानिकाचे  नाव होते जेक लार्सन . नतोमा खरोखरच एक पेसिफिक विमान होते आणि लार्सून तेव्हा जिवंत 

होता . जेम्स ने हे सांगितल कि त्याचा मृत्यू  ल्वोजीमा वर आपल्या विमानात झाल. त्याच्या वडिलांनी शोध घेतला तेव्हा समजले कि जेम्स एका  ह्स्त्न जुनिएर नावाच्या 

वैमानिकाचा तिथे मृत्यू झाला होत.  हि अगदी हैराण होण्यासारखी गोष्ट आहे कारण जेम्सने "जमेस ३" च्या नावाने सही करणे सुरु केलें होते . ज्मेसच्या कुठूम्बाने हस्त्नच्य बहिणीशी 

संपर्क केला जिने आपल्या भावाच्या मृतुनंतर नौसेनेने पाठवलेले एक खेळण्यातले विमान जेम्सला पाठवले .