मग्नोसन केस
जून १९४९ रोजी, दोन वर्षाच्या क्लाइव मग्नोसन चे प्रेत एका पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेमध्ये लार्ज बे संड हिल्स इथे सापडले, सोमार्तन च्या किनार्य्पासून वरच्या बाजूला जवळपास २० किमी दूर. त्याच्या जवल च पुढ्यात बेशुद्ध अवस्थेमध्ये त्याच वडील पडलेले होते, केइथ वाल्देमर मग्नोसन. अतिशय अशक्त स्थितीमध्ये त्याच्या वडिलांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले; त्यांना, त्यांच्या वैद्यकीय उपचारानुसार मानसिक रुग्णाच्या हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले.
मग्नोसन गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. पोलिसांनी या गोष्टीला मान्यता दिली कि क्लाइव चा मृत्यू होऊन २४ तास उलटले होते जेंव्हा त्यांना त्याचे मृत शरीर सापडले होते. ते दोघे, लार्ज बे च्या नील मक रे याला सापडली होती, ज्यांना त्याने आदल्या रात्री स्वप्नात पहिल्याचा दावा केला होता.
मृत्यू समीक्षकाला हि छोट्या म्ग्निसन च्या मृत्यूच खर कारण कळाल नाही, जरी त्याचा मृत्यू नैसर्गिक रित्या झालेला नसला तरी हि ! मुला च्या पोटामध्ये सापडलेले घटक पुढील तपासणी साठी सरकारी विश्लेषणं कडे पाठवण्यात आले.
मृत्यूच्या घटनेला अनुसुरूनच, मुलाची आई, रोम मग्नोसन ने, एका मुखवटा धारी मनुष्या कडून धमकावल्याची तक्रार नोंदविली, ज्याने battered cream कार चालवत असताना, तिच्या घराच्या च बाहेर चीप साईड स्ट्रीट, लार्ज नॉर्थ येथे अक्षरश : अंगावर धावून नेली. श्रीमती मग्नोसन ने असे सांगितले कि, " कार थांबली आणि त्यातून एक खाकी रंगाचा रुमाल चेहर्या वर बांधलेला एक माणूस खाली उतरला आणि म्हणाला, पोलिसांपासून दूर राहा, नाही तर ... " या व्यतिरिक्त असाच सारखा दिसणारा माणूस तिच्या घराच्या आसपास हि दिसून आला. श्रीमती मग्नोसन चा असा ठाम विश्वास होता कि या परिस्थिती चा संबध नक्कीच तिच्या नवर्याचा समर्तोन मधील एका माणसाची ओळख पटवण्याचा प्रयत्न असल्याच्या घटनेशी होता, जो कि कार्ल थोमसन आहे असे त्याला वाटत होता, तो त्याचा रेन्मार्क इथे १९३९ मधील सह कर्मचारी होता.
जे. एम. गोवर, लार्ज नॉर्थ असोसिएशन चे सचिव यांना धमकावणी चे निनावी फोन कॉल आले ज्यांमध्ये सांगण्यात आले कि "श्रीमती मग्नोसन अपघाताला तोंड देतील." ए. एएच. कर्टीस, पोर्ट ऍडलेड चे कार्यरत महापौर यांना हि धमकावणी चे तीन निनावी फोन आले, " अपघात ! जर का मग्नोसन प्रकरणामध्ये नाक खुपसाशील तर !! " पोलिसांना संशय होता कि हे फोन म्हणजे केवळ फसवणूक हि असू शकतात जे कि त्याच वाक्तीने केले असतील ज्याने श्रीमती मग्नोसन ला उपनगरामध्ये घाबरविण्याचा प्रयत्न केला जिने अलीकडेच एका दुखद घटनेमध्ये स्वतःच्या पतीला गमावले.
तिच्या अशा छळ संबधी जेंव्हा पोलिसांनी तिची मुलाखत घेतली त्या वेळेस श्रीमती मग्नोसन कोसळल्या आणि त्यांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज भासली.