फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series
सदर post, वेदांग मणेरीकर द्वारा प्रकाशित Fibonacci Numbers या लेखाचे भाषांतर असून, http://mytechrants.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य यांनी केले आहे.
माझ्या मते हा ब्लॉग वाचणार्या सगळ्यांना, फिबोनाकी सिरीज (Fibonacci series) माहीत असेल. ही सिरीज अशी आहे –
0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34…, infinity पर्यंत
या सिरीजमध्ये प्रत्येक संख्या ही आधीच्या २ संख्यांची बेरीज असते.
F(n) = F(n-1) + F(n-2)
आणि ,
F(0) = 0
F(1) = 1
२० = १३ + ५ + २
आता प्रत्येक संख्या मैल-किलोमीटर सूत्रानुसार रुपांतरीत करा.
= २१ + ८ + ३
= ३२
अचूकपणे, २० मैल म्हणजे ३२.१८ किमी. होते.
मैल मधून किलोमीटर मध्ये रुपांतर करण्यासाठी १.६०९ ने गुणावे लागते. फिबोनाकी सिरीज ची एक अत्यंत interesting property आहे – फिबोनाकी सिरीज मधील लागोपाठच्या २ संख्यांचा ratio (१. ६१८) हा Golden ratio च्या आसपास जातो. आता कळले रहस्य ?
सदर post, वेदांग मणेरीकर द्वारा प्रकाशित Fibonacci Numbers या लेखाचे भाषांतर असून, http://mytechrants.wordpress.com च्या माध्यमातून घेतले आहे. याचे मराठी भाषांतर अभिजीत वैद्य यांनी केले आहे.