Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

गजराचे घड्याळ पलन्गापासून लांब ठेवा

 तुम्ही गजराचे घड्याळ किंवा मोबाईल गजर लावून डोक्याजवळ ठेवत असाल तर सकाळी गाज्र्र झाल्यावर तुम्ही तो बंद करून किंवा पुढे ढकलून पुन्हा झोपता. त्याला पलन्गापासून लांब ठेवले तर बंद करण्यासाठी नक्की उठावे लागेल. एकदा तुम्ही पलंगावरून उतरलात की तुम्ही तुमच्या पायांवर असाल. आता पायांवरच उभे राहा आणि कामाला लागा.