Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

लेमूर

लेमूर दिवसातून १६ तास झोपतात. लेमूर दिवसा आपला वेळ स्वतंत्रपणे स्वतःची कामे करवण्यात घालवतात. रात्रीमात्र लेमूर घोळक्याने झोपतात. म्हणून तुम्हाला सगळे लेमूर एकमेकांना चिकटलेले दिसतील.