Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

महाकाय पांडा

महाकाय पांडा दिवसातून १० तास झोपतो. महाकाय पांडा दिवसातून दोन गोष्टी करतो एक म्हणजे झोपणे आणि दुसरी म्हणजे अन्नाचा शोध घेणे. एकदा का त्यानी बांबूवर ताव मारला की तुम्हाला महाकाय पांडा त्याच्या आवडत्या झाडावर चढतांना दिसेल.