Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मिळाल्यानंतरमिळाल्यानंतर राणीने त्याला पुन्हा चमकवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे हा हिरा आपल्या १८६ कॅरेट या आकारावरून १०६ कॅरेट चा झाला.

१९७६ मध्ये पाकिस्तान सरकारने इंग्रज सरकारकडे  परत देण्यासाठी विनंती केली. भारतानेही आपला दावा दाखवला परंतु तो अजूनही मुकुटाची शोभा वाढवत आहे.

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राणीकडे हिरा  मागितला तेव्हा तिने दिला नाही. १९५३ मध्ये पुन्हा एकदा मागणी केल्यावर ब्रिटनने नकार दिला.