Get it on Google Play
Download on the App Store

नवसाला पावणारे गणपती- भाग ३ (Marathi)


रुद्रमुद्रा रमेश अणेराव
हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.
READ ON NEW WEBSITE

Chapters

श्री वरेण्यपुत्र गणपती, राजूर, जालना

आशापूरक गणेश, नामलगाव,बीड.

लिंबागणेश, परळी वैजनाथ, बीड

भालचंद्र गणेश, गंगा मसले,मागलगाव,बीड

श्री विज्ञानगणेश, राक्षसभुवन.

नवगणपती,नवगणराजुरी.

धरणीधर किंवा प्रवाळ गणेश, पद्मालय, जळगाव

श्री वरद गणेश, समर्थनगर, औरंगाबाद.

श्री विघ्नेश्वर गणपती, नानेली, कुडाळ, सिंधुदुर्ग.

महागणपती सिद्धिविनायक खेड रत्नागिरी

घळईतील गणपती सोनगाव रत्नागिरी.

श्री सिद्धिविनायक रमेदी वसई

श्री महागणपती वाई सातारा

श्री गारेचा गणपती चिमणपुरा सातारा

चिंचबागेतला गणपती हरिपूर रस्ता सांगली

श्रीगणेश पंचायतन तासगाव जि सांगली

श्री चिंतामणी थेऊर ता हवेली

श्री त्रिशुंड गणपती सोमवार पेठ पुणे